उपक्रम तपशील

न्यु आर्ट्स कॉलेज

19 Feb 2025
08:00 am
न्यु आर्ट्स कॉलेज

यशवंत, कीर्तिवंत I सामर्थ्यवंत, वरदवंत I 
पुण्यवंत, नीतीवंत I जाणता राजा II 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी युगंधरमय वादनस्वरूपी अभिवादन करून मानाचा मुजरा…!

द्रुत माहिती

दिनांक: 19/02/2025
वेळ: 08:00 am
स्थळ: न्यु आर्ट्स कॉलेज
प्रतिमा: 0

शेअर करा