उपक्रम तपशील

ग्रामदैवत श्री विशाल गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा

17 Sep 2024
07:00 am
माळीवाडा

ग्रामदैवत श्री विशाल गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा - २०२४ 

आपल्या वैभवशाली परंपरेचा वारसा आणि गणेशोत्सवाची शान अनुभवण्यासाठी “युगंधर” वाद्यपथकाच्या या अद्भूत अतुलनिय सोहळ्याचे अवश्य साक्षीदार व्हा..!

द्रुत माहिती

दिनांक: 17/09/2024
वेळ: 07:00 am
स्थळ: माळीवाडा
प्रतिमा: 0

शेअर करा