सदर वेबसाईट अद्ययावत / अपडेट होत आहे !

26 May 2024 (08:30 am)
गाम्रदैवत श्री विशाल गणपती मंदिर, माळीवाडा,अ.नगर

उपक्रम तपशील
हेल्थ कॅम्प

कणभर सेवा की मनभर सेवा हा महत्वाचा प्रश्न नाही, त्यात ध्यास आहे की नाही? हे महत्वाचे आहे. 

याच विचाराने वादन सेवेसोबतच, निरोगी आरोग्य सेवेसाठी समाज सेवेसाठीचा एक अनमोल ठेवा आपल्या युगंधर वाद्यपथकाने संपुर्ण समाज हितासाठी आयोजित केला असुन सदर सेवेचा लाभ जास्तित जास्त लोकांनी घ्यावा त्यासाठी हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून रुग्णांना याचा फायदा घेता येईल..!

*वादन सेवे सोबतच, निरोगी आरोग्य सेवेसाठी वचनबद्ध आम्ही…**होय युगंधर आम्ही!