उपक्रम तपशील

अजिंक्य युवा प्रतिष्ठान

27 Aug 2024
06:00 pm
गंगा उद्यान चौक, सावेडी, अ.नगर.

सोहळा आपल्या संस्कृतीचा...
सोहळा आपल्या परंपरेचा…
सोहळा आपल्या एकजुटीचा…
सोहळा बाळ गोपाळांचा…

‘गोविंदा आला रे आला’
च्या जयघोषात आणि “युगंधर” वाद्यपथकाच्या गजरात घेऊन येत आहोत भव्य दहीहंडी उत्सव वादन.

चला तर मग येताय ना? 

मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता.

स्थळ - गंगा उद्यान चौक, सावेडी, अ.नगर.

द्रुत माहिती

दिनांक: 27/08/2024
वेळ: 06:00 pm
स्थळ: गंगा उद्यान चौक, सावेडी, अ.नगर.
प्रतिमा: 0

शेअर करा