उपक्रम तपशील

श्रीकृष्ण जन्म सोहळा

26 Aug 2024
02:00 pm
श्री राधाकृष्ण मंदिर,सर्जेपुरा, अ.नगर

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य मिरवणूक सोहळा…!

तोच जोश, तोच जल्लोष…
शिस्तबद्ध आणि लयबद्ध वादन…!

सोमवार दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी ठिक दुपारी २ वाजता.

स्थळ : श्री राधाकृष्ण मंदिर,सर्जेपुरा, अ.नगर

युगंधर वाद्यपथक 🚩

द्रुत माहिती

दिनांक: 26/08/2024
वेळ: 02:00 pm
स्थळ: श्री राधाकृष्ण मंदिर,सर्जेपुरा, अ.नगर
प्रतिमा: 0

शेअर करा