उपक्रम तपशील

श्री राघ्वेंद्र स्वामी

21 Aug 2024
08:00 am
श्री राघ्वेंद्र स्वामी मंदिर , MIDC

तूच रे सावरशील मजला,
तूच दाखवशील वाट,
तुझ्यामुळेच रे कौतुक आमुचे,
तुझ्यामुळेच रे आमुचा थाट..!

श्री राघ्वेंद्र स्वामी आराधना उत्सव प्रित्यर्थ भक्तिमय सोहळा..!
अवघे अवघे या…
.
.
.
@yugandhar_vadyapathak 
.
.
.
#we_belong_to_yugandhar 
#join_the_legacy 
#ज्वलंत_इतिहास

द्रुत माहिती

दिनांक: 21/08/2024
वेळ: 08:00 am
स्थळ: श्री राघ्वेंद्र स्वामी मंदिर , MIDC
प्रतिमा: 0

शेअर करा