उपक्रम तपशील

वारकरी दिंडी सेवा

06 Jul 2024
10:00 am
बंधन लॅान्स , नगर-मनमाड रोड , सावेडी, अ.नगर

पथक असतो एक परिवार आम्हा वादकांचा…
जिथे आतुरता असते सर्वांना लयबद्ध वादन कलेची,
जिथे जल्लोष असतो वादनाचा,
सुख असो वा दुख: असो तिथे वेड असते फक्त वादनाचे..!

वादकोत्सव २०२४

▪️वादन क्रं. - २९
▪️वेळ - सकाळी १० वा.
▪️स्थळ - बंधन लॅान्स , नगर-मनमाड रोड , सावेडी, अ.नगर 
.
.
.
#we_belong_to_yugandhar 
#join_the_legacy 
#ज्वलंत_इतिहास

द्रुत माहिती

दिनांक: 06/07/2024
वेळ: 10:00 am
स्थळ: बंधन लॅान्स , नगर-मनमाड रोड , सावेडी, अ.नगर
प्रतिमा: 0

शेअर करा