उपक्रम तपशील

श्री क्षेत्र मांदळी

04 Jul 2024
07:00 am
श्री क्षेत्र मांदळी, ता. कर्जत ,जि. अ.नगर

भाग्यवंत थोर मांदियाळी नगरी |
चंद्रभागे तिरी जशी विठू पंढरी ||
ईश्वर निष्ठा जयाच्या वसे अंतरी |
तोची आमुचा देव आत्माराम ||
.
वादकोत्सव २०२४
▪️वादन क्रं. - २७
▪️वेळ - सकाळी ७ वा.
▪️स्थळ - श्री क्षेत्र मांदळी, ता. कर्जत ,जि. अ.नगर 
.
.
.
#we_belong_to_yugandhar 
#join_the_legacy 
#ज्वलंत_इतिहास

द्रुत माहिती

दिनांक: 04/07/2024
वेळ: 07:00 am
स्थळ: श्री क्षेत्र मांदळी, ता. कर्जत ,जि. अ.नगर
प्रतिमा: 0

शेअर करा