उपक्रम तपशील

समस्त सावेडी गाव ग्रामस्थ

28 Mar 2024
05:00 pm
सावेडी गाव

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती,
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती..!

हेच औचित्य साधून आम्ही देखिल साजरी करतोय युगंधरमय शिवजयंती..!

चला तर मग तुम्ही पण येताय ना…

द्रुत माहिती

दिनांक: 28/03/2024
वेळ: 05:00 pm
स्थळ: सावेडी गाव
प्रतिमा: 0

शेअर करा