उपक्रम तपशील

महासंस्कृती महोत्सव

22 Feb 2024
09:00 am
प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर.

आपल्या महाराष्ट्राला कला व संस्कृती यांचा समृध्द वारसा लाभलेला आहे. रूढी, परंपरा, सण, उत्सव यामधून आपलं “युगंधर वाद्यपथक” नेहमीच पांरपारिक व सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ झालेले आहे. 

राज्यातील विभिन्न प्रदेशातील विभिन्न संस्कृतिचे दर्शन प्रत्येक जिल्ह्यातील रसिकांना व्हावे यासाठी “महासंस्कृती” या महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरकरांनी भरभरून प्रेम दिलेले  असे आपले लाडके “युगंधर वाद्यपथक” आपली वादन कला पारंपारिक पद्धतीने सादर करणार आहे, तरी आपण या “महासंस्कृती” महोत्सवाचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून आस्वाद घ्यावा.

स्थळ - प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर.

द्रुत माहिती

दिनांक: 22/02/2024
वेळ: 09:00 am
स्थळ: प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर.
प्रतिमा: 0

शेअर करा