उपक्रम तपशील

राजयोग प्रतिष्ठाण

19 Feb 2024
05:00 pm
स्वस्तिक चौक, अ.नगर

इतिहासाच्या पानावर..
रयतेच्या मनावर..
मातिच्या कणावर..
आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती” मानाचा मुजरा🙏✨✨

शिवजयंती उत्सव २०२४

१९ फेब्रुवारी  २०२४

भव्य स्थिरवादन -
स्वस्तिक चौक, अ.नगर

प्रमुख उपस्थिती - 
संग्रामभैय्या जगताप
(विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य)

द्रुत माहिती

दिनांक: 19/02/2024
वेळ: 05:00 pm
स्थळ: स्वस्तिक चौक, अ.नगर
प्रतिमा: 0

शेअर करा