उपक्रम तपशील

न्यु आर्ट्स, कॅामर्स ॲण्ड सायन्स कॅालेज

17 Feb 2024
08:00 am
न्यु आर्ट्स, कॅामर्स ॲण्ड सायन्स कॅालेज

यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त युगंधरमय मानवंदना 🚩

शिवजयंती उत्सव २०२४

१७ फेब्रुवारी  २०२४

भव्य स्तिरवादन -

न्यु आर्ट्स, कॅामर्स ॲण्ड सायन्स कॅालेज

प्रमुख उपस्थिती - 

संग्रामभैय्या जगताप
(विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य)

डॅा. भास्कर एच. झावरे
( प्राचार्य - न्यु आर्ट्स, कॅामर्स ॲण्ड सायन्स कॅालेज)

द्रुत माहिती

दिनांक: 17/02/2024
वेळ: 08:00 am
स्थळ: न्यु आर्ट्स, कॅामर्स ॲण्ड सायन्स कॅालेज
प्रतिमा: 0

शेअर करा