उपक्रम तपशील

अ.नगर महानगरपालिका

21 Dec 2023
04:30 pm
अ.नगर महानगरपालिका

कर्तव्य म्हणून या !
अभिमान म्हणून या !
स्वाभिमान म्हणून या !

अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या “युगंधर” वाद्यपथकासोबत साहेबकामाचा मजुरा पेश करायला नक्की या..!

द्रुत माहिती

दिनांक: 21/12/2023
वेळ: 04:30 pm
स्थळ: अ.नगर महानगरपालिका
प्रतिमा: 0

शेअर करा