उपक्रम तपशील

राजयोग प्रतिष्ठान

25 Sep 2023
08:30 pm
स्वस्तिक चौक

मैत्रीपूर्ण अद्भुत वादनाची.
....राजयोगाची सुरेल नांदी...

ऐतिहासिक नगर शहरातील प्रसिद्ध असा स्वस्तिक चौक.
नगर शहराचं भूषण असलेल्या या चौकात पहिलादांच दोन दिग्गज वाद्यपथक एकत्र येऊन सादर करणार अनोखा विक्रम. 'एक नवी सुरुवात एक सुरेल नांदी'..

 वाद्यपथक दोन पण एका तालासुरात एकरुप होऊन बेधुंद होऊन बाप्पाच्या भक्तांसाठी सादर करणार एक आगळंवेगळाअनोखा प्रवास....

स्वस्तिक चौकाच्या नावारुपाला साजेसे चार दिशांना एकत्र आणणाऱ्या या चौकाच्या नावाप्रमाणेच 
वादनही एक….स्थळही एक….
वेळही एक….गर्दीही एक….

द्रुत माहिती

दिनांक: 25/09/2023
वेळ: 08:30 pm
स्थळ: स्वस्तिक चौक
प्रतिमा: 0

शेअर करा